Thursday, January 4, 2018

Whatsapp jokes

मुलगी - उद्या माझं हार्टच अॉपरेशन आहे
आहे..
मुलगा - माहिती आहे ..
मुलगी - i love u💟
...
मुलगा - i love u 2💖💖
.
.
..

अॉपरेशन झाल्यानंतर
मुलीच्या बाजूला फक्त
तिचे वडीलच असतात..
.
.
.
मुलगी - प्रतिक  कूठ गेला
वडील - तुला काय वाटतं..हे हृदय
तुला कोणी दिलंय?
मुलगी - नाही!!!😵😵😵😱😱
(आणि जोरजोरात रडू लागते..)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.


.
वडील - चेष्टा केली ग !! बाहेर बसलाय, गायछाप खातोय !!
😁😁😅
😝😜😜😜😂😂😂

No comments:

Post a Comment

thank u for reading my blogs